श्याम ची मम्मी

Submitted by Manu2009 on 24 February, 2009 - 00:05

हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. प्रतिक्रियन्च स्वागत आहे.
------------------
"कस काय चालु आहे ग?? लेक काय म्हनतिये ??" ऊज्वला ची नेहेमिचि सवय गप्पा सुरु करायची.
उज्जवला माझी बस मधली मैत्रिण. माझा नेहेमीच अनुभव आहे की तिच्याशी बोलले कि काही न काही तरी छान विचार ऐकायला मिळनार. काहि माणसेच अशी असतात कि त्यान्च्च्या शी बोलतना आपण नुस्तच बोलत नहि तर आपन ते बोलण पारखत असतो, त्यातुन काय घेऊ शकु असे पहात असतो.
उज्जवला च्या बाबतीत पण असेच यायला लागले .....माझी जशी जशी तिच्याशी जास्ती ओळ्ख व्यय्ला लागली आणी आमच्या गप्पा व्ययल्या तसे मला जाणवायला लागले की.....अर्रेच्या हि तर प्रत्येक वेळी काही ना काही तरि नवीन सान्गते, आणी मग मल चाळाच लागला......प्रत्येक वेळी तिच्या गप्पा न मधे नवीन कहि तरि शोधायचा.

काल असेच झले. आमच्या गप्पा चा योग आला.उज्वलाला दोन मुले आहेत. मो मुलगी आठ्वीत आणी छोटा मुलगा ३ रीत आहे. तर सान्गायच पोइन्ट असा की असे कधीच होत नाही की आपण तीच्यशी गप्पा मारल्यात आणी तिच्या बोलण्यात मुलाच्चा विषय नाहि आला. काल ही असीच तिचि गाडी मुलान्कडे गेलि....आणी ति भरभरून बोलायला लागली ती मनापासुन तिचे अनुभव्/तिचे मत ऐकवत होति....आणी मी पण अगदी मन लावुन ऐकत होते....थोद्यच दिवसानि मल पण हेच सगळा करय्चाय न .... Happy . तर विषय होता.....मुलान्च्ची शाळा/त्यान्चा अभ्यास. "मुलाना जास्त लाम्बच्या शाळेत घालु नकोस ग. मुल अतिशय थकुन जातात, अनि मग घरी आली कि कहिच ऐकत नहीत. चीड चीड करतात. अधिच आपण ही ओफ्फिसचे काम करुन थकुन घरी जतो. अनि मग मुलान्चा मागे लागतो अभ्यास करा/ हे कर/असे करा. आणी मग मुल आपल कहिच ऐकत नहित. मग आपण रागवतो/मारतो. अस नहि करायच ग. मी सुरुवतिला असच केल, पण आता मात्र मी माझी चुक सुधारली आहे. मुलान्च ऐकुन घेते, त्याना जास्तित जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते. त्यान्चा कल कोणत्या गोश्ति कडे आहे ते जाणुन घेतले. त्य्यना त्या गोश्ती करु दिल्या. एकदा त्यान्चा मन खुश रहिल ना की मग बघ ते कसे फुलतात ते. शेवटी हेच तर आप्ल्याला पहिजे अस्ता न ग.
माझी मुलगी वेस्तेर्न डान्स अगदी मनपसुन करते. तीला मी कधिच आडकाठी केली नाही. मला असे वाटत होते कि क्लासिकल शिकावे.....पण तिचि इच्छा नव्वती ....म्हटले ठीक आहे. शीक वेस्तेर्न डान्स. परवा १ मोठ्या स्पेर्धे मधे २ रे प्राइस मिळाले..........खू...प खुश झली.... आणी पळत माझ्या कडे आली आणी म्हणाली ......आई, हे बक्शिश तुझे आहे....तुझ्या मुळे मला ते मिळाले आहे."
आणी उज्जवला चा चेहरा अस्सा काही फुलला की बस !
तिचा स्टाप आला नी ती बाय करुन गेली....आणी मी मग बराच वेळ विचार करत बसले होते.

गुलमोहर: 

'श्याम' चा उल्लेख शीर्षकाव्यतिरीक्त कुठेही नाही! Happy

असो. लिहीण्याचा प्रयत्न केलात ते चांगले आहे. फक्त शुद्धलेखनाकडे लक्ष द्या म्हणजे वाचणं थोडं सोपं होईल.

अवांतरः
तुम्ही 'तो' आहात की 'ती' आहात? Wink कारण तुमच्या व्यक्तिरेखेमधे 'पुरुष' असं लिहलंय. पण विचारपुस मधलं वाक्य आहे "मी आहे अगदी चार चौघीन सारखिच , फक्त थोदी शी आबोल". शिवाय या लेखावरुनही तुम्ही 'ती' आहात असंच वाटतंय!

-योगेश

मला ही तोच प्रश्न्न पडला...तुम्ही 'तो' आहात की 'ती' आहात?

पण तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे, शुद्धलेखनाकडे लक्ष द्या...
त्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.
http://www.maayboli.com/node/1500

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

थन्क्स
मी "ती" आहे. Happy
मायबोली वर आयडी घेताना काहितरी गड्बड झाली वाटते.

थन्क्स मोकाट
अगदी मला हवी अस्लेलि लिन्क दीलीत.

संपला का लेख? श्याम कुठे आहे यात? कि श्यामची मम्मी नाटकाशी काही संबंध आहे? मी अजून पाहिले नाहिये ते नाटक. Sad

ह्म्म्म्म्म
मला असे वाटते आहे की लेखचे नाव आणी त्यातिल मायना कोणी रिलेट करु शकत नहिये.
मी तर खूप विचार करुन नाव दिले होते.

शामची आई द्यायचे कारण म्हणजे

या कथे मधली आई (उज्वला) तिच्या मुलांचे मन समजावुन घेते आणि त्यांच्या कलाकलाने घेते. त्यांना जबरदस्तीने आपल्या मनाप्रमाणे करायला दबाव न आणता त्यांची आवड , मते विचारात घेते.

असे असावे असे मला वाटले.

बाकी मनु खुलासा करेलच.

मला खरच कळला नाही लेख Sad
नक्की काय सांगायचय ह्यात? (मनू, कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझा हा प्रश्नं अगदी सरळ आणि प्रामाणिक आहे).

जीयो रिमझिम
अगदी माझ्या मनातल बोललात.

दाद
रिमझिम ची कमेट वाचा. कदाचीत माला नीट मान्डता नाहि आले. Sad
रिमझिम ने एकदम नीट सान्गीतले आहे.

मनु,

तुझ्या पहिल्या प्रयत्नात तू छान लिहिलं आहेस. मात्र शुद्धलेखनाकडे खूप लक्ष पुरवले पाहिजे; नाहीतर वाचकांना काही कळत नाही, त्यांचा गोंधळ होतो आणि मग आपले लिखान चांगले असूनसुद्धा टोमणे बसतात.

माझ्यामते एक एक परिच्छेद लिहून सर्व टायपिंगच्या चुका दुरुस्त करून मगच पूर्ण लिखान प्रसिद्ध करावे. तुझ्या ७० ते ८० टक्के चुका टायपिंगच्याच आहेत. लिखानाच्या नाहीत.

पुढच्या लेखनप्रवासासाठी शुभेच्छा!

शरद
[माना कि इस ज़मीं को न गुलजा़र कर सके
कुछ खार कम तो कर दिये, गुज़रे जिधर से हम] साहिर लुधियनवी

मनु
Happy

रिमझिम ची कमेट वाचा. कदाचीत माला नीट मान्डता नाहि आले
-----------------------------------------------------
मनु,

स्पष्ट बोलतो म्हणुन राग मानु नका पण आपले लिखाण आपल्या स्वतःला नीट समजावुन देता आले पाहिजे. दुसर्‍याना आपल्याला काय मांडायचे आहे ते पुर्ण कळेलच असे नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे शुद्धलेखन नीट असायलाच हवे. नाहीतर खिचडी खाताना घासाघासागणिक खडे दाताखाली आल्यासारखे वाटते.

पुढील लिखाणाला शुभेच्छा!

मनु, पुढील भाग येणार आहे नं? Happy हा तुमचा पहिलाच प्रयत्न वेल डन Happy क स आहे मा.बो.करांना शुद्ध वाचायची सवय झाली आहे कदाचित तुम्हाला वेळ लागेल पण लवकरच तुम्ही शुद्ध लिहू लागाल!

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

सगळ्यान्चे धन्यवाद.
मी लव्करच परत येईन. शुद्ध आणी सुस्पष्ट् स्वरूपात.
Happy
मला जोडाक्षरान्चा खुप अवघड वाटते आहे !
Sad

मनु अशुद्ध लेखनामुळे तुझ्या लघु कथेचा आशय माझ्या मनात रुजू नाही शकला. अशुद्ध वाक्ये वाचतांना मनाला खूप यातना होतात. जरा माहिती घेऊन व्याकरणासह शुद्ध लेखन करुन कथेची मांडणी केलीस तर कथेचा आशय मनात खोलवर रुजू शकेल, नाही का ? आणि हो, वाईट वाटून घेऊ नकोस, काय ! उलटपक्षी तुझ्या लिखाणात योग्य ती सुधारणा करुन नव्या जोमाने तुझे लिखाण आमच्या पर्यंत पोहोचव.