खेळ'कर बाप्पा - नाव : सान्वी वय : ६ वर्षे

Submitted by डॅफोडिल्स on 13 September, 2016 - 12:42

सान्वी ला दोन्ही चित्रे रंगवायला आवडली. सिन्धू गणेश आणि साक्षी गणेश नावंही आवडली.

बाप्पा शर्ट घालतच नाहीत मग काय करणार ? मोठ्ठा प्रश्न होता Lol

बाप्पा बाप्पा आहे तोच सगळ्यांना मेडल्स देतो म्हणून त्याला गोल्ड मेडल्स Happy

sindhu_ganesh.jpgsakshi_ganesh.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks

सान्वी, दोन्ही बाप्पा छान रंगवलेस. बॅकग्राउंडही छान दिसतेय. दुसर्या बाप्पाच्या कानाची आउटलाईन, भिकबाळी सुपर्ब!