त्वचेवर लालसर जांभळे डाग येणे

Submitted by टोच्या on 11 September, 2016 - 08:45

त्वचेखाली गुडघ्याच्या वरील भागात मांडीवर लालसर, जांभळे डाग येतात. नंतर ते काळे होतात. म्हणजे एखादाच डाग येतो. ते पाच-सहा दिवस राहतात, नंतर आपोआप गायब होतात. हे डाग कशामुळे येत असावेत? काही सिरीयस आजाराचे लक्षण आहे का? त्यावर उपाय काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users