कृपया हा धागा काढून टाकावा.

Submitted by अभया_००७ on 5 September, 2016 - 00:43

कृपया हा धागा काढून टाकावा.
कृपया हा धागा काढून टाकावा.
कृपया हा धागा काढून टाकावा.
कृपया हा धागा काढून टाकावा.
कृपया हा धागा काढून टाकावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला जास्त काही माहित नाहीये पण शीर्षक गर्भारपणातील असं हवंय अस वाटतंय.

गर्भावस्था शिशुच्या असतात ,

Please get in touch with Dr. C.S. Yajnik. He has done doctoral research work in the Gestational Diabetes. Even if you are in US, it will be possible that he may give some consulting over phone, if you can share your pathology reports as he knows that this is a rare skill. Or even he may refer you to someone he is in touch with doing practice in this filed in US, near your location.

You will get his contact details on net, He practices in his clinic in Prabhat Road, Pune. The questions you have asked are something which only expert in the field can answer. We have taken his consultation, and results are exemplary. He is a gem of a person and real expert in this field. In case you need some more information please feel free to connect me on my e-mails. I will be more than happy to help.

मनीमोहोर, बदल केला आहे.
धन्यवाद Charudutt, तुम्हाला संपर्क केला आहे.

इथे शुगर टेस्टिंग चे पॅरमीटर्स म्हणे फार स्ट्रिक्ट आहेत. 2 दा हाय गेली तरी इन्सुलिन सजेस्ट करतात. मलाही केले आहे, पण मला आहरानेच कंट्रोल करायचा आहे.
अगदी हट्ट नाहीये असा, पण तरी आहरानेच केलेली बर असा एकाने सांगितले.
<<

हे वाचून प्रश्न पडले, ते असे :

१. इन्शुलिनला काय साईड इफेक्ट्स असतात?
२. 'एकाने सांगितले' त्यावर जास्त भरवसा ठेवायचा, की इन्शुलिन घ्या असे सांगणार्‍या 'डॉक्टर'वर?
३. या दिवसातला मधुमेह नीट कंट्रोल झाला नाही तर बाळावर काय दुष्परिणाम होतात? आय मीन, हट्ट नसला, तरी डायटवरच बरं म्हणत डायबेटीस जास्त राहिला, तर बाळाला काही त्रास तर नाही ना होणार?

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेत.

1> इथल्या डायेटेशिअनच्या म्हणण्यानुसार इन्सुलिन ला साइड इफेक्ट्स नाहीत. ते फक्त एक हार्मोन आहे जे आपण बाहेरून घेतो.
2>मी आत्तापर्यंत 4 डायेटेशीनला भेटले. 2 भारतात, 2 इथे. भारतामधे आहारावर नियंत्रण ठेवण्यावर भर होता, तर इथे इन्सुलिन घेण्यावर. तसेच वर लिहील्याप्रमाणे माझी इथे कोणतीही ग्लुकोज टेस्ट झाली नाही… म्हणून हा गोंधळ.
3>डायटवरच बरं म्हणत डायबेटीस जास्त राहिला,>> इथे डाएट कंट्रोल हा शब्द जास्त महत्वाचा. डाएट नियंत्रण ठेवले तर त्याला डायबेटीस म्हणता येणार नाही, कारण साखर कंट्रोल मधे असते. डायट कंट्रोलने मधुमेह नीट कंट्रोलमधे राहतो. प्रश्न बाळाला व्यवस्थित पोषण मिळेल का, आणि वजन वाढत नाही त्यामुळे आहे.
अर्थात साखर सतत जास्त येत असेल तर बाळावर दुष्परिणाम होतातच.

Khar sangu ka? Tumcha vishwas mahatvacha. Tumhi doctor varach support sathi avlamboon asal tar to sangel ti purva disha. Jamalyas jya doctor var vishwas vatel asa doctor bagha. Ithalya doctor che aavdat asel tar phone var consultation suru theva.