घरी बनवलेला बप्पा

Submitted by गोपिका on 30 August, 2016 - 17:15

एक छोटासा प्रयत्न

बाल गणेश कसा वाटला नक्कि सांगा Happy

Ganapati20161.jpgganapati20162.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान

अतिशय सुंदर मुर्ती खूप आवडली.
गणपतीची मुर्ती कशी पण असली तरिही त्याच्या डोळ्यातले भाव रेखा टायला जमले की मुर्ती साधते.
तुम्ही बनवलेल्या बाप्पाचे डोळे सुंदर आहेत.
मुर्ती गोड आहे.

गणपती बाप्पा मोरया!!