गुलाम अली फॅन क्लब

Submitted by विहम on 21 August, 2016 - 03:13

गुलाम अली

गुलाम अली या नावाने सुरु केलेल्या धाग्याला प्रस्तावनेची गरजच नाही. :-) 

गुलाम अली यांनी गायलेल्या गझला आणि त्याचा संग्रह माबो वर सापडला नाही. सगळ्या गझला आणि त्यांच्या लिंक एका जागी असल्यास शोधायला आणि ऐकायला बरे पडते. शिवाय आपल्याला कधी कधी त्यांच्या सर्वच गझला माहित नसतात, त्या माहित व्हाव्या म्हणून हा धागा.

माझी गुलाम अली प्लेलिस्ट :-

१. चुपके चुपके

२.  आवारगी

३. हम को किस के गम ने मारा

४. दिलमें ईक लहर सी उठी है अभी

५. अपनी धुन में रहता हूँ

६.  रास्ते याद नहीं

७. हम तेरे शहर में आए है

८. इतनी मुद्दत बाद मिले हो

९. गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया

१०.  कुछ दिन तो बसो

११. कभी किताबों में फूल रखना

१२. दिल जलाके मेरा

१३. हमें तो अब भी वोह गुजरा जमाना

१४.  तेरे चेहरे की तरह

१५. वो अपने चेहरे में सौ आफताब

१६. राझ कि बातें लिखीं

१७. जबसे उसने शहर को छोडा

१८. चमकते चाँद को

१९. वोही पलकोंका झपकना

२०. बिछड के भी मुझे तुझसे ये बदगुमानी है.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,
तुम्ही आवडणाऱ्या गझल लिहिल्या नाहीत. Happy

देवकी,
तुमची पूर्ण लिस्ट प्लिज Happy

मायबोलीवर या गझलांच्या युट्यूब वरील लिंक दिल्या तर चालतात का ?

चालतात की. पण ते रेकॉर्डिंग फार चांगले नाहीये. मी काही गझला ऐकल्यात यु ट्युबवर, पण क्वालिटी ओके नाही.

रोया करेंगे आप भी....

कहेते है मुझसे ईश्क का अफसाना चाहिये...

बहारोंको चमन याद आ गया है...

कैसी चली है अबके हवा, तेरे शहर मे.....

जिनके होठोंपे हंसी पाँव मे छाले होंगे...

कही आह लबपे मचल गयी, कभी अश्क आंखसे ढल गये...

किया है प्यार जिसे, हमने जिंदगी की तरहा....

मस्ताना पिये जा युंही, मस्ताना पिये जा....

पत्ता पत्ता बूटा बूटा, हाल हमारा जाने है....

अपनी तस्वीर को आंखोसे लगाता क्या है....

तुम्हारे खतमे नया, ईक सलाम किसका था.....

वोह कभी मिल जाये तो क्या किजिये
रात दिन सूरत को देखा किजिये.....

ये बातें झुठी बातें है, ये लोगोंने कहलायी है....

जख्मे तनहाईमे खुश्बु-ए-हिना किसकी थी....

.

.

.

.

.

निरु भाऊ, एकाच प्रतिसादात गुलाम अली आठवून आठवून लिहा ना गडे प्लीज.

-दिलीप बिरुटे

माझ्या आवडत्या गझलांच्या युट्यूब लिंक.....

१. चुपके चुपके :- https://youtu.be/lEAJj0js4ug

२. आवारगी :- https://youtu.be/4Per3N4fl2Y

३. हम को किस के गम ने मारा:- https://youtu.be/TXZZvt6uIaM

४. दिलमें ईक लहर सी उठी है अभी:- https://youtu.be/VoAlBP16mG8

५. अपनी धुन में रहता हूँ:- https://youtu.be/gDGQDLFLCKs

६. रास्ते याद नहीं :- https://youtu.be/T2hDNnWOXw0

७. हम तेरे शहर में आए है:- https://youtu.be/WJ1HyylpqCw

८. इतनी मुद्दत बाद मिले हो:- https://youtu.be/qzSuC3UrWlE

९. वोही पलकोंका झपकना:- https://youtu.be/nBZw1KFEL68

१०. कुछ दिन तो बसो:- https://youtu.be/NEaOxFtLf3M

११. कभी किताबों में फूल रखना:- https://youtu.be/fOT-Boaqsog

१२. दिल जलाके मेरा:- https://youtu.be/DHfLlZDu3eo

१३. हमें तो अब भी वोह गुजरा जमाना:- https://youtu.be/ZrJQary1mUU

१४. तेरे चेहरे की तरह:- https://youtu.be/yTiztJfxZB0

१५. वो अपने चेहरे में सौ आफताब:- https://youtu.be/9CrDU7ylCXM

१६. राझ कि बातें लिखीं:- https://youtu.be/8fVx3ifR7tk

१७. जबसे उसने शहर को छोडा:- https://youtu.be/zXil4hP7qnw

१८. चमकते चाँद को:- https://youtu.be/DLyKuOEUVpk

मी पण. वर लिहिलेल्या सर्व गझला आवडीच्या. त्यात न लिहिलेली तरी गुलाम अलींचे व्हर्जन मला फार आवड्तं म्हणून या लिस्टमध्ये

झिहाले मस्किन https://www.youtube.com/watch?v=LV5UibHJZyQ

पाकटीव्हीकडे इतक्या जुन्या कार्यक्रमाचे इतके सुस्थितीत व्हीडीओ उपलब्ध आहेत गोष्ट मला आवडते. दूरदर्शनच्या आर्काईव्ह्जब्द्दल काय बोलावे?

गुलाम अली आणि आशा भोसले यांची काही युगुलगीते फार सुंदर आहेत.
़ जब सावन रुतकी पवन चली तुम याद आये...
हे या दोघांचे आहे. पण हेच गुलाम अलींनी एकट्यांनी म्हटलेलं जास्त आवड्तं. बहुतेक टीव्ही/ खाजगी मैफिल.
https://m.youtube.com/watch?vidve=5727&v=PhteBqlxahI&autoplay=1

मीपण या क्लबमध्ये. विहमनी लिंक दिलेल्या पहिल्या दोन गझल माझ्याही आवडत्या. २००५ मध्ये आलेल्या बेवफा चित्रपटातले माझे अजून एक आवडते म्हणजे याद याद याद बस याद रह जाती है.

कल चौदहवी की रात .. माझी पण आवडती गझल.

गुलाम अलींना लाईव्ह ऐकायला तर खुप मस्त वाटते. संध्याकाळचा माहौल असो, मंद वारा सुटलेला असो , प्रांगणावर मारलेल्या सड्यामुळे एक सुगंध पसरलेला असो आणि इकडे तो हार्मोनियम सुरू होऊन गुलाम अलींचा गझलेच्या सुरवातीचा शेर कानावर पडला की अंगावर काटाच येतो ! वसंतोत्सवात ऐकलेलं त्यांना Happy

फिर सावन रुत कि पवन हे गुलाम अलींचे सोलो जास्त छान आहे.

आशासोबत गायलेलं https://youtu.be/MQEPF5SRz_w इथे आहे.

धनि, गुलाम अली यांना लाईव्ह ऐकायचे हे आमच्या बकेट लिस्ट मध्ये आहे. Happy बघू कधी योग येतोय.

आशा भोसले व गुलाम अली ह्यांचे दोन अल्बम आहेत 'अबशार-ए-गज़ल' आणि 'मिराज-ए-गज़ल' दोन्ही मधे सुरेख गाणी आहेत.. चाली गुलाम अलींच्या आहेत आणि काही गाणी आशा भोसलेंची सोलो आहेत तर काही ड्युएट.

soz e gham de ke ghulam ali nd zakir hussian (home mehfil ...)
"सोझ्-ए-गम दे के "
अतिशय मजा घेत गायली आहे . बघता बघता विविध रागान्च्या सुरावटी इतक्या सहज येतात कि ऐकत रहवे.
साथीला झाकीर हुसेन आहेत त्यामुळे मधे ज्या तालाच्या पेशकश ते करतात आणी त्याला गुलाम अलि ज्या तर्हेने दाद देतात , त्याचा आनन्द द्विगुणित होतो.
जरूर ऐका.

https://www.youtube.com/watch?v=uBjYvvN6zuQ

फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था,
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था

वो के खुशबु की तरह फैला था मेरे चार-सूँ,
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता न था

रात भर पिछली ही आहट कान में आती रही
झाँक कर देखा गली में कोई भी आया न था

खुद चढ़ा रखे थे तन पर अजनबियत के गिलाफ़
वरना कब इक-दूसरे को हमने पहचाना न था

याद करके और भी तक़लीफ़ होती थी अदीम
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था

विहम, हा धागा खूप आवडला...लिंक दिल्याबद्दल thanks हिम्सकुल त्या गझलबद्दल ही नवीनच माहिती कळली ...