स्वप्न

Submitted by निखिल झिंगाडे on 18 August, 2016 - 11:56

अवसेची रात्र अंधारी
दिव्याचा प्रकाश मंद,
तुझे स्वप्न पहाने
हाच या मनाचा छंद...

तु माझी होशील
ही आशा व्यर्थ आहे,
तुझ स्वप्नात येण
हा स्वप्नाचा स्वार्थ आहे...

स्वप्न एक आभास
जणु मृगजळ एक
तरी त्यात तुझाच ध्यास
कारण दोघांचा श्वास एक...

Group content visibility: 
Public - accessible to all site users