आठवणी

Submitted by निखिल झिंगाडे on 18 August, 2016 - 07:53

जुळलेले नाते
लागलेली ओढ,
वाढलेले प्रेम,
अचानक संपलेला सहवास,
अन मग निरंतर
माझ्या उरलेल्या आठवणी....
आणी एकटाच मी.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users