हे म्हन्जे फारच झाले!

Submitted by lalitabarve on 22 February, 2009 - 09:20

आज माझी मुलगी आली आहे. Happy आणि तिनी आण्ले आहे हे नवीन खेळणे.

त्याच्याबरोबर खेळताना आणि त्याच्यावर टाइप करताना मजा येते. मला खात्री आहे की मला लवकरच हे सर्व छान जमेल.

आत्ताच मला विशेष वाटते आहे!

गुलमोहर: 

काकू, नवीन खेळण्याबद्दल अभिनंदन !!! पण तुम्ही ललित विभागात हे लिहिलत. तुम्हाला जर देवनागरी लिहिण्याचा सराव करायचा असेल तर इथे करा: http://www.maayboli.com/node/1669