तडका - सामाजिक समता

Submitted by vishal maske on 16 August, 2016 - 11:58

सामाजिक समता

नाइलाज म्हणून जणू
महिलांना संधी आहे
समाजात अजुनही
विषमतेची धुंदी आहे

वैचारिक प्रगतीमध्ये
समाज सारा दिसावा
स्री-पुरूष विषमतेला
मुळीच थारा नसावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला तडका.विषमतेचे मुळ कारण धर्म. धार्मिक स्त्रिया पाहिल्या की नवल वाटते. शतकानुशतके धार्मिक अन्यायाच्या बळी ठरलेल्या स्त्रियांचे धर्मप्रेम अनाकलनिय वाटते.खरतर धर्माचा विरुध्दार्थि शब्दच समता आहे.