तडका - अहो डॉक्टर

Submitted by vishal maske on 14 August, 2016 - 12:12

अहो डॉक्टर

अहो जीवनदाता म्हणून
डॉक्टरकडे पाहिलं जातं
डॉक्टरांमुळेच कित्तेकांचं
संपनारं जीवन वाढलं जातं

पण आडमुठे पणा करत
ऊगीच बाजुला सरू नये
अन् रूग्नांची हेळसांड
आता डॉक्टरांनी करू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे ,थोड्याच शब्दात तुम्ही अर्थगर्भ लिहीता.आवडलं.
तुम्ही समाजमनाचा अंदाज घेत लिहीता ,मायबोलीवर अनेक धागे सामाजिक विषयांवर असतात ,तिथे तुम्ही प्रतिसाद दिलेला आवडेल.