बाजरीचे पुडींग

Submitted by दिनेश. on 9 August, 2016 - 08:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग !
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटॅटो पीलर ने पपईच्या स्लाईसेस काढल्यात. गुलाबी आहेत त्या चायनीज वूल्फ बेरीज आणि दाण्याचे कूट आहे.

पोटॅटो पीलर ने पपईच्या स्लाईसेस काढल्यात. गुलाबी आहेत त्या चायनीज वूल्फ बेरीज आणि दाण्याचे कूट आहे.

भारी आहे प्रकार .
बाजरीचं आवडेल की नाही माहित नाही . लहानपणी कधीतरी आईने नाचणीचे बनवल्याच आठवलं .

अरे व्वा.. नवीन पदार्थ.. आणी पपई फ्रिल तर खूप्पच सुर्रेख दिस्तीये..

हे पुडिंग ही छानच लागत असेल, फळांबरोबर तर नक्कीच छान लागेल

सजावट आणि फोटो अप्रतिम. म्हणजे मला पपई आणि बाजरी दोन्ही विशेष आवडत नाही तरी फोटोमुळे तोंडाला पाणी सुटलेच. Happy

कमाल आहे खरोखर .. काय सुंदर सजावट आहे. Happy द्राक्ष सुध्दा सोलून ठेवलेय वर .. नमस्कार घ्यावा. ------- /\------------

आभार...

बाजरीची चव आवडत असेल ( आणि भाकरी जमण्यासारखी नसेल ) तर हा प्रकार अवश्य करून पहा.

सुंदर रंगाची पपई आणि पीलर.. दोन्ही हाताशी होते म्हणून हि सजावट सुचली.