मुंबईत जुनी कार कायदेशीररित्या स्क्रॅप करायची सोय आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 8 August, 2016 - 23:36

माझ्या ओळखीच्या एकाची ९५ ची होंडा कार आहे. लाडकी कार असल्याने आणि तशी व्यवस्थित चालत असल्याने आत्तापर्यंत विकली नव्हती. पण आता ती थोडा त्रास देऊ लागली आहे. त्यांनी कार खरेदी-विक्रीच्या साईटसवर अ‍ॅड दिली. पण कारवर खर्च करावा लागेल त्यामुळे ती विकली जाण्याची शक्यता जवळपास नाही. ही कार मुंबईत कायदेशीररित्या स्क्रॅप करायची सोय आहे का? प्लीज कळवा. धन्यवाद!

हा प्रश्न 'वाहने आणि वाहक' ह्या बीबीवरसुध्दा पोस्ट केलाय. पण इथे जास्त सभासद येत असतील असं वाटल्याने इथेही टाकला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users