किरण

Submitted by जयदीप. on 21 February, 2009 - 05:33

तम निशेचा सरला...अरुण कमल प्राचि वर फुलले...

ह्या ओळी आठवल्या मला हा फोटो पाहुन्....एकच नंबर आहे Happy

०-------------------------------------०
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला,
सीतेच्या वनवासातिल, जणू अंगी राघव शेला..

व्वा ! सुरेखच !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

छानच

जयदीप, फारच छान आला आहे फोटो.

असाच एक फोटो मी पण घेतला होता. हा पहा...


-योगेश

सूर्य-किरण, पृथ्वीला स्पर्शण्यासाठी निघालेला.
तमाच्या सानिध्यात संसर्गीत झालेल्या सखीच्या निर्जंतुकीकरणासाठी सुसाट धावत - दौडत - बरोबर नेमक्या वेळेवर पोहोंचणारा, सजिवांचा , निर्जिवांचा एकमेव आशेचा "किरण" .

अप्रतीम दृश्य!
चित्राला कॉपीराईट / वॉटरमार्क इ. लवकर टाकावेत.