विचित्र वागणूक: उपाय

Submitted by arjun1988 on 29 June, 2016 - 07:24

आमच्या एक नातेवाइकासंदर्भात आपली मदत हवी आहे. अमावस्या व पोर्णिमेला तो फार विचित्र वागतो. कोणालाही शिव्या देतो, मारावयास धावतो. सर्वाशीं भांडण करतो. दोन, तिन दिवसांनी एकदम नॉर्मल होतो. त्याला मानसोपचारही केले. पण तो औषधे नियमित घेत नाही. त्याला त्यामुळेअशा वेळेस कोंडुन ठेवावे लागते. त्याचामूळे सर्व सतत तणावात रहातात त्याचे वय बत्तीस वर्ष आहे. कोणताही कामधंदा करत नाही. लोकांमधे मिसळत नाही. बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे. क्रुपया मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I m not a doctor pan M pharm aahe. Dopamine and its effect on psychological behaviour amhala purn topic hota. Var sangitlele vichitr vaagnuk yavar he ek karan asu shakate.
Aaplya body madhye ek process aste neurotransmission jyamadhye eka nerve pasun dusrya nerve paryant biological msg pass honyasathi ek chemical help karte.
He chemicals eka nerve pasun release houn dusrya nerve var asnarya receptor paryabt jatat ani message pass hoto.
Tyaatil ek chemical mhanje dopamine ashya patients che brain dopamine jast pramanat produce karat aste.
Dopamine neuritransmistor asnarya nerves jast pramat behaviourial changesna govern kartat.
Rahila prashn amavsya pornima cha dopamine synthesis ek cycle aste tya cycle nusar brain madhle dopamine concentration change hot asel ani leval yogayog mhanun to time amavsya pornima la yet asel

माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे पौर्णिमा-अमावस्येला माझी चिड-चिड वाढते .
घरात उगाचच वाद होतात . भांडणं कधी कधी विकोपाला जातात .
बरेचदा माझ कॅलेन्डरकडे सणवार बघायला लक्ष नसतं . पण बरेचदा असं व्हायला लागल्यावर , मुद्दामून तपासायला लागले.
माझी निरिक्षणं हा बाफ वाचायाच्या अगोदरची आहेत Happy

माझे काका एम. डी. सायक्याट्रीट्स आहेत पुन्यात...अश्या खुप केसेस पाहील्या आहेत..हवे असेल तर मला मेसेज करा वि. पू. मध्ये, मी माहीती देउ शकते..नक्की च मदत होइल..

काही उपाय सापडला का?? तुम्हाला अगदीच शंका असेल तर अमावासेला गाणगापूरला नेवून आणा

जर हे पौर्णिमा अमावस्येलाच घडत असेल तर यामागे नक्कीच त्याचा हात असणार, अमान्य करण्यात अर्थ नाही.
पण प्रॉब्लेम असा आहे की नक्की कसा हात आहे आणि त्यावर उपाय काय हे अजून मानवी बुद्धीला खात्रीपूर्वक उलगडले नाहीये. त्यामुळे उपायांच्या नावावर फसवणूकच होण्याची शक्यता जास्त अहे.
तसेच जर खरेच हेच कारण असेल तर हे अमान्य करत केलेले वैद्यकीय उपचार देखील व्यर्थ आहेत.

Pages