कृष्ण-विवर

Submitted by निरव on 18 June, 2016 - 12:12

ग्रह ताऱ्यांना खेचून घेई
तेजालाही कैद करी
स्थळ-काळाचे नियम वाकवी
वेळेलाही स्तब्ध करी
कोण वाजवी इतकी मंजुळ
कृष्ण-विवरी बासरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users