दिवेआगर क्षणचित्रे

Submitted by aru44 on 18 February, 2009 - 09:00

आम्ही नुकतेच दिवेआगरला गेलो होतो. तिथले निसर्ग सौंदर्य , समुद्र किनारा, पुळ्ण सगळ्च अप्रतिम. मस्यप्रेमींना तर मस्त मेजवानीच ! मासे ताजे मात्र हवेत. काहीवेळा नवखा फसतो. असो. काही प्रकाश चित्रे सर्वां समवेत शेअर करयचीत. पहा तर......http://picasaweb.google.com/aherlekar44/DiveagarSunSet?authkey=GEQRWx0X8...

गुलमोहर: 

मला वाटल दिसतात कि नाही फोटो. कारण प्रथमच अप्लोड केले. पण लिंक कॉपी करून अड्रेस बार मध्ये पेस्ट केली आणि एंटर केल्यावर खरंच दिसले सगळे फोटो. आता मला आमच्या व्ह्यली ऑफ फ्लावरच्या सहलीचे फोटो देखील दाखवता येतील.

माझ्याकडे ऑफीसमध्ये पिकासा ब्लॉक आहे. मला मेलवर पाठवु शकाल हे फोटो.
v.kulkarni@omnistar.in किंवा
vedakuthla@gmail.com

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com