आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.- अभिवादन

Submitted by mansmi18 on 28 May, 2016 - 05:48

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती..

विनम्र अभिवादन.

पुलंचे भाषण
https://www.youtube.com/watch?v=dOjSsHKqmug
https://www.youtube.com/watch?v=3Yk33Vwp9aY

वाजपेयींचे भाषण
https://www.youtube.com/watch?v=Ju1PmHcojMQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांच्या विद्वत्ता, प्रखर देशप्रेम आणि धैर्यातील एक टक्का जरी आम्हाला जमले तर स्वतःला खरच भाग्यवान समजू.