महाबळेश्वर / प्रतापगड दर्शन

Submitted by sameer_ranade on 17 February, 2009 - 04:05

Picture_001.jpg
महाबळेश्वरला जातान्ना घाटातून टिपलेली झेंडूची लागवड
Picture_033.jpg
Sun Set Point
Picture_030.jpg
Arthur's Point
elephanthead.jpg
Elephant Head Point
Picture_034.jpg
Kate's Point
Picture_027.jpg
प्रतापगड पायथ्याहून दिसणारी तटबंदी
Picture_018.jpg
प्रतापगड टेहेळणी बुरूज
Picture_021.jpgPicture_019.jpg

गुलमोहर: 

सम्या छान फोटो सगळे Happy
-----------------------------------------
सह्हीच !

समिर फोटो मस्तच...
त्या टेहळणी बुरुजावरच्या टोकावर अफजल खानाचे मुंडके लटकवले होत...

गडाच्या पायथ्याला १ कि.मी. वर अफजलची समाधी आहे... ती नाही का पाहिलीस?

अहाहा... मस्त फोटो रे सम्या..! कधी गेला होतास?

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

मुजरा राजे !!!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

समीर,
पहीला, दुसरा आणि एलिफंट हेड पॉईंटचा फोटो सुंदर आहे. Happy
फोटो थोडे निट अलाईन करून टाक, आणि जमलं तर अंतर पण वाढव. कुठे कुठे अंतर निट ठेवलं आहेस, कुठे कुठे फोटो एकमेकांना लागून दिसतायंत. बाकी ट्रिप एकदम एन्जॉय केलेली दिसतेयंस... Happy

व्वा! छान फोटो! Happy
आजवर तीनचार वेळा महाबळेश्वरचा तो घाट उतरुन वा चढून आलो हे, पण दरवेळेस वाटेतच असलेला प्रतापगड राहूनच जातो! Sad
फार फार पूर्वी म्हणजे ७० की ७१ मधे गेलेलो! आता पुसटस आठवतय!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

समिर.. भारी आहेत फोटो... छानच आलेत..

धन्यवाद मंडळी,
इंद्रा नाहि समाधी नाहि पहिली मी. तेवढा वेळ नव्हता.
दक्षिणा नेट केलेत फोटो आता.
लिंबू २ व्हीलर वरून गेलो होतो, जाउया परत केव्हातरी..

सम्या खुप छान आलेत फोटुज.. झेंडुची लागवड मस्तच वाटतेय.. !
समाधी पहायला कधी जायच ? Happy

rosebud.gif

गडाच्या पायथ्याला १ कि.मी. वर अफजलची समाधी आहे... ती नाही का पाहिलीस >

अरे इंद्रा, त्यात पाहन्यासारखे काय आहे? बर झालं समिर नाही पाहिलीस ती, मेलेल्या लोकांना नमस्कार करायची पद्धत आहे, चूकुन नमस्कार केला असतास. तो त्या लायकीचा नाही.

>>तो त्या लायकीचा नाही << केदार असं का बोलतोस? अफजल खान काही कमी शूर नव्हता....
(करू का या बीबीचा व्ही & सी सुरू? :फिदी:)

केदारदा, नमस्कारासाठी म्हणुन नाही तर एका उन्मत्त शत्रुला नमवल्याची, त्याचे दात त्याच्याच घशात घातल्याची आठवण म्हणुन प्रत्येकाने ती समाधी पाहायलाच हवी. चुकुन हात जोडले गेलेच तर ते शिवरायांच्या पराक्रमालाच असतील. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

Angry च्यामारी, कोणचाही शब्द कुठेही कसाही वापरता का????????
म्हणे समाधी, ती देखिल अफजलखानाचि! (भडकलेला चेहरा)
समाधी या शब्दाचा अर्थ कळतो का???? नसेल तर आधी तो माहित करुन घ्या!
समाधी ही हिन्दू धर्मियान्चीच असते! दहन न करता जिवन्त शरीर किन्वा मृत शरिराची रक्षा (राख, अस्थी वगैरे) जिथे पुरले जाते त्या ठिकाणाला समाधी म्हणतात! आळन्दीत ज्ञानेश्वर अथवा चिन्चवडात मोरया गोसावी यान्च्या समाध्या आहेत त्या "जिवन्त" पणी घेतलेल्या!
प्रतापगडापाशी जे आहे त्याला फार फार तर "थडगे" म्हणता येईल, मृत शरिर वा शरिराचे अवशेष जिथे पुरले जातात त्या जागेला "थडगे" म्हणतात! हिन्दूत ही प्रथा नाही, हिन्दून्मध्ये मृताचे शरीर जाळण्याची पूर्वापार प्रथा आहे!
त्या जागेवर खरोखरच अफजलखानाचे अवशेष पुरले की नाही याबद्दल देखिल शन्का आहे! मृतावशेषाच्या निमित्ताने "थडगे" बनवुन त्यावर हिरव्या चादरी अन्थरुन ठिकठीकाणी मोक्याच्या जागी थडगी उभारुन जागा बळकावण्याची वृत्ती काही नवी नाही! काशी विश्वेश्वराचे मन्दीर काय की ताजमहाल (तेजोलय) काय, अशी असन्ख्य उदाहरणे आहेत! (यात बाबरीचे नाव घेतले नाही, कारण आता ती अस्तित्वात नाहीये Proud )

आलो दक्षीणा, आलो मी! तू कशाला काय सुरू करतेस आता????? Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे इंद्रा, त्यात पाहन्यासारखे काय आहे? तेथील स्वच्छता आणि निगरानी... जी गडावर अजिबात नाही Sad

लिंब्या माफी असावि... थडगेच ते...

लिमटिम... हो हो हो calm down, calm down... या वयात इतकी चिडचिड बरी नव्हे... सबुरीने घे..
व्ही & सी करायला ताकद हवी ती वाचव... Proud

हिन्दूत ही प्रथा नाही, हिन्दून्मध्ये मृताचे शरीर जाळण्याची पूर्वापार प्रथा आहे! >> हिंदू लिंगायत लोकांमधे मृतदेह पूरतात जाळत नाहीत .

-----------------------------------------
सह्हीच !

दिप्या, मला माहिती आहे ते, लिन्गायतात मृतदेह, बसवलेला ठेवुन पुरतात, खड्डा खणण्याची विशिष्ठ पद्धत असते ज्यामधे खड्ड्याच्या आत कडेला बोगद्याप्रमाणे खळगा करुन त्यात मृतदेह ठेवतात, यामुळे मृतदेहाच्या वर जमिनीचे "छप्पर" आपोआपच असते, पुरायच्या वेळेस मृतदेहाच्या टाळूपाशी (वा एकुण चेहर्‍याभोवती) एक सुती दोरा बान्धून त्याचे दुसरे टोक जमिनीच्या वर मोकळे सोडतात! या विधी मधे स्त्रियादेखिल सहभागी होतात
हिन्दू धर्मात बौद्ध, जैन, लिन्गायत असे असेक पन्थौपन्थ पडले व त्यान्नी थोड्या वेगळ्या असाव्या म्हणून वा अन्य धार्मिक कारणाने वेगवेगळे रितीरिवाज अवलम्बिले!
लिन्गायत स्वतःला हिन्दू म्हणवुन घेतात हे ऐकून बरे वाटले कारण बौद्ध वा जैन वा शीख स्वतःला हिन्दू "न म्हणवुन" घेण्यात भुषण मानतात असा अनुभव आहे! Happy
असो,
तरीही एकन्दरीत पहाता हिन्दू धर्मातील बहुसन्ख्य, मृत शरीर जाळण्याचे धोरण अनुसरतात हेच खरे! Happy
मृत शरीर जाळणे योग्य की पुरणे यावर स्वतन्त्र v & c हव तर सुरू करता येईल, कुणाला हवा असल्यास! Proud
दक्षिणे, अग आहे तो लाल लाल चेहरा म्हणून वापरला हो! नाहितर त्या बिचार्‍याच्या नशिबात कधी येणार असे "झळकणे"????
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अरे बापरे समाधी वरून बरीच चर्चा सुरू आहे. एकदा सगळे जाऊन थडग्यावर बसूनच चर्चा करू ह्यावर.. :p
केदार म्हणुनच मी वरूनच बघायचा प्रयत्न केला. खाली फक्त झाडं दिसत होती.
लिंबू केदार चुकून समाधी म्हणाला असेल, माफ कर त्याला..