दुर गावि एका घरी

Submitted by ReshmaAjay on 12 February, 2009 - 02:17

कोकणातल्या एका जुन्या गावाची ही कथा
गावात तशी घर खूप. फार नाही तरी षंभर घरचा गाव असेल गावात रहणारी मानस ही एकमेकांच्या घरता एेणारी जाणारी.
पण इथली घर मात्र लांब लांब एका घरातून दुसर्या घरी जायच म्हणजे दगड धाओंडे धुंडाळत 10 मिनिटे तरी लागत.
गावातल्या लोकणा यामुळे लांबूनच आवाज देऊन आरोळ्या ठोकून बोलायची सवय.

ऊऊूऊूऊ रम्या & ऊऊऊऊऊ शम्या असे आवाज देऊन बोलायची सवय. असाच संवाद ही सढळ जायाच .
तर अशा या गावात एक मिलीटरीमन राहत होता. त्याच लग्न होऊन त्याला एक बायकोही होती.
त्याच नाव होत शांताराम .हा तसा मिलिटरीत असल्यामुळे गावात त्याच एन सहा महिण्यातून एकदा वागिरे वयाच.
मग त्याची बायको एकटीच त्या इतक्या लांब घरात राहायची .

शांतरांच्या बायकोच नाव जनी. तर त्याच्या लग्नाला आता 2 वर्ष झाली होती.
जनी आता पोटूशी होती. शांताराम जेवा या खेपेला गावी आला तेवा परत जाताना खूप काळजीतच गेला.
जनीला आता बाळ होणार होत गावातली घरही इतक्या लांब ऐणवेळेला ही एकटी काय करेल & कस करेल याच चिंतेत तो शेजारच्या 4 कॉस दूर घराणा काळजी घेण्याचा निरोप देऊन
आपल्या बदली झालेल्या ठिकाणी म्हणजे राजस्थानच्या बॉर्डर वरनिघून गेला.

जनी ही थोडी काळजीत होती अशा वेळी कोणीतरी जवळ असाव अस तिला वाटे पण आईना बाप & नवर असा लांब देशासाठी किवा पोटासाठि.
दिवस जसे जवळ येऊ लागले तसे जनी फारच चिंतेत राहू लागली त्या काळी बायका घरीच बाललाला जन्म देत हास्पिटल अस काही नावात्च.
एखादी बाई ठेवावुई इतकू ऐपत ही नवती . सूयिनिला सांगून ठेवलच होत जनिने पण तरीही का कोण जाणे तिच्या मनात खूपच भीती सतत होती की काहीतरी वंगल होणार.

अचानक एके दिवशी हिच्या पोटात फार दुखु लागल रात्रीची वेळ होती पण तशी वेळही तिची जवळ आलेली नसल्यामुळे तिने कोणालाच काही सांगून ठेवल नाही.
अचानक पोटात दुखु लागल्यामुळे तिला काहीच सुचेना ती फारच अस्वस्थ झाली तिला उठतही येईना . तिच्या तोंडून आवाजही फुटेना इतका तर नाहीच की चार कॉस्वारस्या घराला आवाज जाईल.
तशातच तिने एका मुलाला जन्म दिला .

& सकाळ झालयवर जेवा तिच्या घरी एक बाई तिची दया येऊन चार भांडी पाणी ओतून देत होती ती आली & मग तिने सर्वाना कळवला की जनीलमुलगा झाला.
गावातल्या लिहिता वाचत येत असलेल्या माणसाने शांतर्मला टेलिग्रॅम करून बातमी दिली. शांतरामने सुट्टीचाअर्जटाकला & तो निघाला गावी.

क्रमश:

गुलमोहर: 

<<त्याच लग्न होऊन त्याला एक बायकोही होती. >>
??
हो का? अरे वा !
गम्मत केली. पुढील भाग लवकर येवु दे.

लिहित आहात हे उत्तमच. पण थोडे टंकलेखनाकडेही लक्ष द्या. अधुद्ध टंकलेखनामुळे वाचताना सलगता येत नाही तसेच वाचकाचा उत्साहदेखील टिकत नाही.
मराठीत टंकलेखन करणे इतके अवघड नाही. अपुर्ण लेखन हा दुवा वापरुन तुम्ही टंकलेले साहित्य प्रुफरीड करु शकता. एकदा का तुमची खात्री पटली की सगळे व्यवस्थित आहे की मग प्रसिद्ध करा.

ऊऊूऊूऊ रम्या & ऊऊऊऊऊ बाललाला

!! घडलय !! बिघडलय !! शांताराम पोटूशी, जनी पोटूशी, मिलीटरीमन पोटूशी !! घडलय !! बिघडलय !!

काय तरी घोटाळा दिसतोय गं!

शरद

टण्या,
लिहित आहात हे उत्तमच. पण थोडे टंकलेखनाकडेही लक्ष द्या. अधुद्ध टंकलेखनामुळे वाचताना सलगता येत नाही
Happy

प्रथमच लिहित असल्यामुले झालेल्या चुकिन्बद्द्ल शमा असावि .
तुमच्या सुचना नक्किच अमलात आनेन .
पहिलाच प्रयत्न म्हनुन समजुन घ्या.

कलावे लोभ असावा.

लव्करच अमलात आणा ... & भाग दुसर्आ कधि ???????????
आणी दूसरी गड्ब्ड कधि

रेश्मा, आधी खरोखर तू देवनागरीत लिहायचे नियम शिकुन घे (अगं-तुगं करतीये, चालेल ना? Happy ) आणी हे कथेपेक्षा फक्त एखादं वर्णन वाटतंय ( राग नको मानुस हं). आणी आणखी थोडं लिहायला हवं होतंस गं. हा भाग छोटाच झाला. की ही कथाच छोटी आहे? मग एका भागातही छान खुलवता आली असती की. असो, पुढच्या भागाची वाट बघते Happy

चू.भु.द्या.घ्या.

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

!! घडलय !! बिघडलय !! शांताराम पोटूशी, जनी पोटूशी, मिलीटरीमन पोटूशी !! घडलय !! बिघडलय !!>> Rofl

मला वाटतेय की वर्णन अजुन थोडं फुलवायला हवं होतं... जनी एकटी आहे, तिचा एकटेपणा, तिची काळजी, तिच्या प्रसुतीवेदना वाचकांना जाणवतच नाहीत मग ते तिच्या वेदनांशी अणि पर्यायाने कथेशी कसे बरं एकरूप होतील? शुध्द्लेखनाच्या चुका टाळाव्यात. वाचन वाढवावं म्हणजे वर्णनात्मक प्रसंग कसे फुलवायचे ते कळेल. लिहीत राहा, सुचनांचा प्रांजळपणे स्वीकार करून सुधारणा केल्यास नक्कीच फायदा होईल. Happy

dreamz_unlimited.jpg

ऊऊऊऊऊ &&&&&&&&&&&&&&&&& The Award goes to दुर गावि एका घरी

रेश्मा, बरेचसे संदर्भ सुटलेत किंवा द्यायचे राहुन गेलेत. अजुन बरीच फुलवता येइल आणि सुमेधा म्हणते त्यावर मात्र निश्चित विचार करा. बाज थोडासा बदलता येतो का ते पाहा. शुभेच्छा !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com