बंगळुरुतील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by अभि_नव on 19 February, 2016 - 02:31

बंगळुरुतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) आणि वैद्यकीय सेवाभावी संस्था यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लीज शीर्षक असचं लिहाल का शहराचे नाव बदलून : पुण्यातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

धन्यवाद.

धन्यवाद स्पॉक Happy

पेडिअ‍ॅट्रिशियन - लहान मुलांचे
डॉ. रविंद्र एच. एम. - राममूर्तीनगर - आशा नर्सिंग होम
डॉ. सुमीता नागराज - children's clinic -private clinic / apollo sarjapur road

जनरल फिजिशियन
डॉ. रम्या राघवन - फोर्टिस मारथाहल्लि, कोलंबिया-अशिया व्हाईटफिल्ड, अपोलो कुंदनहल्ली.
डॉ. सौम्या येतुरी - अपोलो सर्जापुर रोड
डॉ. रेजी - अपोलो सर्जापुर रोड

ENT
डॉ. पद्मजा - फोर्टिस मारथाहल्लि

डेन्टिस्ट
डॉ. रोशन अप्पाना - दोमलूर

होमियोपॅथी
डॉ. विजय - कोरमंगला, सुखसागर हॉटेल जवळ

थायरॉइड्च्या डॉक ला काय म्हणतात?
डॉ. प्रसन्ना - राममूर्तीनगर् आणि शिवाजी नगरजवळ

गायनॅक
डॉ. हेमानंदिनी जे. - अपूर्वा डाय्ग्नोस्टिक / इंदिरानगर १२ मेन जवळ

लेटेस्ट पत्ते Practo / Qikwell वर मिळायला हरकत नाही.

डॉ सलीम खतीब, कोलंबिया एशिया, हेब्बाल
डॉ साई मनोहर, सहकारानगर, हेब्बाल ( यांचा स्वानुभव नाही, पण शेजार्यांकडून अत्यंत चांगले रिपोर्ट्स ऐकलेत)
हे दोघेही बालरोगतज्ज्ञ

इथेच लिहिते.
आर के नगरमधे एका एकट्या रहाणार्‍या स्त्रीची देखभाल करायला २-३ महिन्यासाठी २४ तास नर्स हवी आहे. कुठे संपर्क करावा याची माहिती कोणाला असेल तर कृपया लगेच द्या. सदर स्त्री सध्या दवाखान्यात आहे. नंतर नर्स लागेल.
धन्यवाद.