इथे निघतात बिनकामाचे सूसाट धागे

Submitted by किरण कुमार on 4 February, 2016 - 08:28

कधी तो तीच्या ,कधी ती त्याच्या मागे
इथे निघतात बिन कामाचे सूसाट धागे

लेख वाचण्याआधीच तो दिसेनासा होतो
जो तो म्हणतो आता हम रहेंगे आगे Happy

कामाच्याला काम,रिकाम्याला दम नाय
दिनराती कसे असतात माबोकर जागे

कोण मारी तडका , तर कोण फूसका बार
कोण शाखा ला बोलतो, कुणाच्या मनास लागे Happy

बर वाचण्यासारखं .अधूनमधून दिसते
शाळा घ्यावी अ‍ॅडमिनने भरुन सर्वां रागे

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users