मी केलेले ३ पीस अ‍ॅक्रिलिक पेंटिंग

Submitted by sneha1 on 27 January, 2016 - 18:14

मी केलेले नवीन पेंटिंग. ३ कॅनव्हास घेऊन केली आहे ही झाडाची फांदी..फुलांसाठी पॅलेट नाईफ वापरली आहे..

IMG_2883 - resize.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. तूम्ही व्यावसायिक स्तरावर हे कराच. खुप कला आहे अंगात. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.

मस्त!

Pages