मी केलेले ३ पीस अ‍ॅक्रिलिक पेंटिंग

Submitted by sneha1 on 27 January, 2016 - 18:14

मी केलेले नवीन पेंटिंग. ३ कॅनव्हास घेऊन केली आहे ही झाडाची फांदी..फुलांसाठी पॅलेट नाईफ वापरली आहे..

IMG_2883 - resize.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
हो, पाकळ्या थ्री डी आहेतच, छोटीशी पानं पण..
ह्याचा इफेक्ट दाखवायला ही अजून एक इमेज बघा साईड ने, सूर्याचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट केले त्याची :
IMG_2420 - Copy.JPG

आधी पासून ही हॉबी होतीच, त्याचे प्रोफेशन करायचे आहे आता Happy
माझी ऑनलाईन आर्ट गॅलरी काढली आहे , पण जस्ट सुरुवात आहे, अजून खूप जास्त पेंटिंग्स टाकली नाहीत. ते काम सुरू आहे. आणि अमेरिकेत राहत असल्यामुळे इथे शिप करणे सोपे जाईल. अजूनअमेरिकेबाहेर शिप करणे
बघितले नाही , पण बघीन.
कोणाला माहिती हवी असल्यास कळवा , मी मेल / विपु करीन..इथल्या नियमांमुळे इथे माहिती देता येणार नाही..
बी , तुम्हाला नंतर इमेल करते आहे..

Pages