शब्दांजली - कृष्णसखी

Submitted by भाग्यश्री परांजपे on 25 January, 2016 - 00:28

सांजवेळ होता, समईची थरथरे वात
अधीर मनानी मी पाहतेरे तुझीच वाट

रात्र चंद्राची, चांदण्यांचा मोठा थाट...
सरली तशीच रात्र, आली नवी पहाट..

तरीही येईना का सख्या तू?

मी हरवते दुःखात अन्
धुक्यात हरवते स्वप्नाची वाट...

- भाग्यश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users