निर्मळ निर्झर

Submitted by प्रकाश काळेल on 9 February, 2009 - 01:17

3sisters-iland-niagara.jpg

खळखळ गडगड
अवखळ अल्लड
जिवन हे असे
एक निर्मळ निर्झर!

धुक्यांचे अडसर
वाट ही खडतर
तमा न तु कर
कोमल स्पर्शांनी झीजती
तट हे निरंतर!

गुलमोहर: 

फोटो आणि त्यावर कविता सुरेख !

एका छायाचित्रातून जीवनाचे वर्णन .... सुरेख !

.........सुन्या आंबोलकर

सुन्या,अज्ञात आणि योगी प्रतिसादांबद्दल मनःपुर्वक आभार Happy

छान