फणसाची भाजी... आता अगदी सोप्पी

Submitted by दिनेश. on 25 December, 2015 - 02:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां... ह्या पॅकमधला फणस मी खाऊन पाहिला आहे. पण तीच ती टिपीकल प्रिझर्वेटिववाली चव आणि वास Sad आणि शिजायलाही काहीतरी वेगळाच वाटला. म्हणजे ताज्या फणसासारखा शिजत नाही.
हा आम्हाला फणसाची कुयरी सहज उपलब्ध होते म्हणून असलेला माज असू शकतो.

नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु...................

आमच्याकडे काळे वाटाणे घालून भाजी करतात बघुया आईला ही पध्दत दाखवून पाहतो.

हे पाकीट वापरणं होणार नाही. घरच्या कुयर्‍या येतात.
फोटोतली भाजी कमी/बिना मसाल्याची दिसतेय. आम्ही तिळकुट घालुन करतो. मटार इन फणस भाजी बिग नो.

तिळकुट घालुन करतो>>>>>> काळे तीळ घालून केलेली भाजी खाल्ली आहे.ते तीळ बहुधा वाटलेले होते.चव मस्त होती.तशी भाजी करायची रेसिपी असेल तर द्या की.

देवकी, काळ्या तिळाचं तिळकुट करुन ठेवतो आम्ही. काळे तिळ (तिळाच्या लाडुसाठी जे पांढरे तीळ वापरतो तसे काळे असतात ते नव्हे. टोकेरी असतात ते. )
+लाल सुक्या मिरच्या+लसुण्+मीठ.
वरच्याप्रमाणे फणस वाफवुन घेतल्यावर त्याला तिळकुट चोळावे. तेल+ कांदा+कडीपत्ता फोडणीवर भाजी परतावी. मीठ अंदाजाने घालावे कारण तिळकुटात मीठ असते.

तिळकुट तयार असेल तर मी बर्‍याच भाज्या करते ते घालुन. घेवडा, तोंडली. अळुवड्या वाफवल्यावर तुकडे करुन तिळकुट चोळुन तेल कांद्यावर परतुन छान लागतात.

सस्मित, ते कारळे ( अर्थात त्याला काहि लोक काळे तीळ पण म्हणतात, पण खरेच पांढर्‍या तीळासारखेच काळे तीळ असतात ते वेगळे. )

चक्क फणसाच्या भाजीचे पाकिट. >>>> अशी शिजवलेली टिन मधली भाजी देसाई बंधू आंबेवाल्यांकडे कित्येक वर्षांपासून मिळते की. तो टीन आणून आपल्याला हव्या त्या रेसिपीने भाजी करायची.
की हे काही वेगळं प्रॉडक्ट आहे ?

मस्त. एकदम तोंपासु.
आजोळी फणसाची भाजी आम्ही मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की मुद्दाम केली जायची. ह्या भाजीची अस्सल चव खोबरेल तेलातच येते हा स्वानुभव( खाण्यातला अर्थात). बाकी कुठल्या तेलात बनवली तरी तितका स्वाद येत नाही.

Pages