लिखाण टाकतांना ….

Submitted by मी दुर्गवीर on 27 November, 2015 - 00:41

माबो वर … गडप्रवासाचे लिखाण टाकत होतो ….

मजाक मजाक मध्ये लिखाण बराच मोठा झाला , पण तो पुर्ण पणे टाकता येत नाही अर्थवटच टाकला जातोय …

या विषयी मदत हवी आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्गवीर, असा अनुभव मला कधी आला नाही. तुम्ही एक करु शकता जर लेख खूप मोठा झाला असेल तर त्याला काही भागांमधे लिहू शकता. जसे की अबक गड भाग-१, भाग-२, भाग-३....

कॅापी पेस्टमध्ये गफलत होत असेल.५०००कॅरिक्टर ( =अडीच फुलस्केप/७५ ओळी ) एकावेळी फक्त कॅापी होत असेल बहुधा.प्रथम एवढा लेख टाका मग संपादन बटण वापरून आणखी वाढवता येईल.परंतू तुमचा एडिटर मेमरी फुल दाखवेल कदाचित.