मायबोलीच्या परमेश्वरा

Submitted by संतोष वाटपाडे on 16 November, 2015 - 04:57

मायबोलीच्या परमेश्वरा
का तुझे लक्श नाही रे
अख्खे पान भरवतात
एकटे विशाल म्हस्के

त्यांना सांग देवा एकदा
बाकी लोकांना जगु द्या
कुणी काय लिहिले आहे
पहिल्या पानावर बघु द्या....

धाव देवा देवा......
--- तुझाच वेडा भक्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारीये! त्यापेक्षा अशी का नाही केली?

मायबोलीच्या देवा तुला चारोळी चारोळी वाहु दे
कित्येक बाफ मागे पडती, पुढती राहतात विशाल मस्के रे

गझला, कविता, ललितही शोधु कुठे आता तरी
जात-पातीन्चे वाद इथे पेटती रे हर दिनी
मनास नाही कुठे विसावा, भन्जाळते माथे सारे
उरावरी, पडती चारोळ्या या पावसापरी

जुळवा काय जुळवायचे ते.:फिदी:

र ला ट लावले तरच मज्जा येते रश्मीताई..... यमक काय आजकाल कुणीही जुळवतं .....हाहाहा.....देवा वाचव रे

रश्मी, कितीशा लोकांना पद्य कविता जमतात आजकाल?
हा गद्य कवितांचा जमाना आहे. कुणी सांगावे, तुमच्यात दडलेली असु शकते एक कवियित्री, बघा प्रयत्न सुरु ठेवुन.