Looking info about good apartment complex (and schools) near San Francisco downtown

Submitted by राज२०२० on 12 November, 2015 - 16:19

Hi there,

I need to move to San Francisco (from Northern Virginia) as part of job change by end of December 2015. The new job is in downtown San Francisco.

I would like to know about good apartment complexes near San Francisco downtown.
I have 2 kids, 8th grader and 1st grader. Which schools (and school districts) are good around downtown SF?

Anyone who has information about this, kindly share. Thanks.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, SF मधील रेंट्स वगैरे बघितली असतीलच तुम्ही. आणि तरिही तिथेच रहायचं नक्की केलयत का ?
डाऊनटाऊनजवळ चांगल्या शाळा असणे अवघड आहे.
पण मिशन सर्वार्थाने उत्तम नेबरहूड आहे. मरिना पण उत्तम. पॅसिफिक हाईट्सही चांगले आहे पण त्याला शहराचा असा फील नाही.

अपार्टमेण्ट फ्रीमॉण्ट, प्लेझंटन, डब्लिन ई ठिकाणी घेउन बार्ट ने किंवा सनीवेल, माउण्टन व्यू ई ठिकाणी घेउन कॅलट्रेन ने रोज ऑफिस ला जाणे या एका पर्यायाचा ही विचार करा. एक सव्वा तासाचा प्रवास आहे. पण अपार्टमेण्ट शोधण्यासाठीचे पर्याय एकदम वाढतील. अर्थात सध्या सगळीकडेच रेण्ट्स जास्त आहेत.

बर्कली, अल्बनी, आणि अल-सेरिटो (उत्तम शाळा आणि डाउनटाउन सॅन फ्रान्सिस्को पासून बार्टने ~२० मिनीटे) वगैरे गावांचाही विचार कर.