फेसबुक भोंडला

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हे असंच टाइमपास म्हणून लिहिलं होतं कधी तरी. आज वत्सलानं आठवण करून दिली म्हणून रंगीबेरंगीवर टाकतेय.

ibmcxel.jpg

विषय: 

अरे भारी की! फार्म्व्हिल वैगरे म्हणजे फेबुच्या उगवत्या काळातल दिसतय.. (व्हॉअ‍ॅप वर लिहि आता!)

लै भारी.

'फेमिनिश्ट बी जमल्यात बाया' या वाक्याला जरा दचकायलाच झालं. मग तुझी विपु पाहिली. सगळ्या मराठी विपु दिसल्या. मग वाक्याचा खरा अर्थ लक्षात आला.

काही लोकं फेसबुकवर भांगडा पण करतात म्हणे.

मस्तच Happy