बाप्पा इन टॉप गिअर - स्निग्धा - पाल्याचे नाव - आर्या - वय वर्ष - ७

Submitted by स्निग्धा on 17 September, 2015 - 08:50

Ganesh.jpg

गणपती बाप्पा मोरया Happy

आमच्या गणपतीच्या डोक्यावर काही पक्षी सुध्दा उडताहेत बरं का Lol

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह गोरा पान निळ्या डोळ्यांचा बाप्पा आहे.
स्कूटरपण पूर्ण भगवी हां!
मस्तच!

मस्त !
पहिली नजर त्या पक्षांवरच पडली Happy
एक झाडावर सुद्धा दिसतोय, की ती झाडाची बाहेर आलेली फांदी आहे बघायला हवे..

बाप्पाच्या मागची दोन झाड हे सुध्दा तीचच जास्तीच काम Happy

गर्मी से परेशान बाप्पा / न्युऑनचे दागिने >>>>> Lol

आर्याच्या वतीने सगळ्यांना खूप खूप धन्यवाद Happy

भारी रंगवलंय.
बाप्पाच्या केसांची बट, जास्तीची झाडं, टोपीवाला उंदीरमामा, उडणारे पक्षी, मोठ्या झाडाचं शेडिंग भारीये एकदम!

मस्त रंगवलाय बाप्पा.
स्कूटरच्या मागे दोन निळ्या ठिपक्यांचा धूर सुद्धा दिसतोय Happy

आर्या, कित्ती सुंदर आहे हा गणपती. रंगवलाय ही मस्त. डोक्यावर टोपी पण तिरकी घातलेय, देवानंद स्टाईल. शाब्बास ग आर्या!

उघडबंबू बाप्पा हाहा >>> आम्ही चित्र रंगवल तेव्हा इथे पाऊस पडत नव्ह्ता त्यामुळे खुप गरम होत ना म्हणून Wink

Pages