बाप्पा इन टॉप गिअर- अंकिता- ९ वर्षे- साती

Submitted by साती on 17 September, 2015 - 07:44

हा माझ्या पाल्येचा म्हणजे अंकिताचा प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स आणि प्लास्टिक ब्लेड!
म्हणजे पहिल्यांदा डार्क कलर करून नंतर खेळण्यातल्या प्लास्टीक ब्लेडचा वापर करून शेडींग करायची संपूर्ण कल्पना तिची आहे.

image_48.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर! ब्लेडमुळे खडूच्या रंगांनाही सलग सपाट लूक मिळालाय. नाहीतर ते खवले खवले मला नाही आवडायचे लहानपणी. पण नवव्या वर्षी ही आयडिया सुचली नाही मला. Happy

धन्यवाद!
हे वाढते रिस्पॉन्स अंकिताला नेहमीच दाखवत्येय.
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांनी तिचा हुरूप वाढलाय.

अंकिता, छान रंगवलं आहेस. ब्लेडमुळे एकसमान रंगवलेलं दिसतं. मी पण लहानपणी हीच आयडिया करायचे (दे ट्टाळी! Wink )

Pages