south San Jose/west San jose परिसरात apartment कुठे घ्यावी ?

Submitted by गंगा on 9 August, 2015 - 18:59

मला south San Jose/west San jose परिसरात apartment rent करायची आहे.

कोणत्या communities safe आणि चांगल्या आहेत? माझ budget @ $२६००/month आहे.

मराठी community जास्त असेल आणि pre-school जवळ असेल असा area preferable आहे.

मी creglist वर शोधते आहे condo/apartment.... पण नुसते फोटो बघुन ठरवता येत नाहीए.

मला प्रत्यक्ष जाणे अवघड आहे म्हणून मायबोलीकरांची मदत हवी आहे

thanks in advance...

Group content visibility: 
Public - accessible to all site users