हायकू

Submitted by vilasrao on 15 July, 2015 - 02:39

हायकू

श्रावण आला
रिमझिम धाऊस
ओघळली तू

मंदिरापुढे
तोच तोच भिकारी
टाळतो देव

विचार पक्का
जीवन जगण्याचा
मरेपर्यंत

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users