रडका - करणी रात्री

Submitted by नीधप on 12 July, 2015 - 02:05

गंमत जंमत म्हणत म्हणत
करणी रात्री केली जाते
कविच्या बोटांना
कवितेची धार लागते

भळभळणार्‍या कविता
कश्या आवरू समजत नाही
डकौघाने नुसता
ट्यार्पी वाढत जाई

रडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा

(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)
विसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर बाई तिरामिसू घेतले.. माझ्या शिष्यगणात होणारी वाढ बघूनच मला रडायला आलंय..
पैल्याच वर्गात फ्र्येंन्डशिप मागीतली तुला ... नीर्जे नाव काढलंस माझं..
हीच अनैतिक बनायची पैली पायरीये.. यावेळेला हापूसच खावा लागला पायरी क्मीच पडली औंदा
पैल्याच कवितेला ट्यार्पी टच केलास बग

अय्या मलातरबैबोर्डाताल्यासार्खंच्वाटायलंय!