भडका - कवितेचा खातमा

Submitted by मीन्वा on 9 July, 2015 - 03:57

कवितेचा खातमा

कविता वाचताना
तड-तडतेय तडतडी (डोक्यातली शीर!)
गुलमोहरात कवी बनण्या
आज कवी पडला कमी (खरंतर जास्तच झालंय!)

कवी कसं म्हणावं याला
हा सुटला बेबंद आहे
साक्षरातल्या साक्षराकडून
कवितेचा खातमा आहे (वा ! वा ! वा ! वा ! क्या बात है !)

(वाचकांची जाहीर माफी मागून...)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आपल्याला जसे इंटरनेट स्वातंत्र्य आहे तसेच ते वापरताना काही बंधनंही आहेत, याची माहीती असावी
>> look Who's Talking

कदी कदी माझे बाबा तुज्या कविता वाचून माझ्या डोक्यातली शीर तडतडायला लागली म्ह्णतात मला ती तडतडी आहे ही <<
हे पा मीन्वा काहीतरी बंधनं पाळा.. माज्या कविता वाचून जो ज्ञानाचा प्रकाश पडतो ना तो सहन होत नाही त्यामुळे शीर तडतडते... स्पष्टसांगानाडोकंकमीते...

आणि आपल्याला जसे इंटरनेट स्वातंत्र्य आहे तसेच ते वापरताना काही बंधनंही आहेत, याची माहीती असावी>>>>>> Rofl

नीर्जाताई तुमी साक्षर नाई वाटत. तुम्च्या प्रोफाईल मधे लिहीलेल्या माहीतीचा आदर राखून मी तुमाला काई पण बोल्णार नाहीये. पण ती मैती पण खरी नसणार. तुमी असं डोक नै असं इथे बोलणं बरं दिसत नै बाईच्या जातीला
तुमाला कसल्या बंदनात रैची सवय नसणार.
मी लहान असता ना आई काम करताना माजा पाय बांदुन ठेवा यची मग मला सवय झाली बंदनात रायची

मी लहान असता ना आई काम करताना माजा पाय बांदुन ठेवा यची >> असा भडका उडणार अशी त्या माऊलीला कल्पना असती तर हातही बांधुन ठेवले असते. Light 1

हे पा आज्जी तुम्ही ल्हान्पण्च्या आठ्वणी काढून सग्ळ्यांना भावविव्हल करू नका. मग शेंबूड येतो. नाक बांधता पण येत नाही.
आणि माझ्या प्रोफायलीत कशाला गेलात हो तुम्ही भोचक्पणे? तुमच्यासारक्यांसाठीच खोटी मैती लिहीलीय!

माणूस भाउक आनि हळ्वा अस्तो असं आमाला लानपणिच्या शाळॅत शिक्वलं

नीर्जातै सगळे लोक सगळ्यांच्य प्रोफाइलम्धे जातात मग मी गेले तर तुमी कशाला रागवता...ऑ तुमी खोटं लिलत ? ऑ ....

नाक बांद त नै मी कदीकरत मी लग्गेच चाटुन टाकते शेंबूड आला की
लानपणा पासूनच

नाक बांद त नै मी कदीकरत मी लग्गेच चाटुन टाकते शेंबूड आला की << तुम्हाला मिठ कमी पडते म्हणून तुम्ही असं करता काय? त्यात थोडं आयोडीन मिक्स करत जावा Wink

चिऊऊऊऊऊऊऊऊ,......चिऊउ........मिन्वा............शेंबुड चाटण्यापेक्षा व्होडका घे.........घाणेरडी काहीही लिहतेय........चिऊऊऊऊऊऊऊ

डु? Uhoh

>>>नीधप | 10 July, 2015 - 23:14 नवीन

तुमचे नाव बघून येतात लोक. नाहीतर एरवी असल्या 'डका'रांना कुठे मिळतो टिआरपी..

बेफ़िकीर | 10 July, 2015 - 18:56

डुकरे? अ ओ, आता काय करायचं<<<

>>> मीन्वा | 10 July, 2015 - 21:09 नवीन

डु? अ ओ, आता काय करायचं
<<<

त्या आधी डुकरेच म्हणाल्या होत्या. नंतर प्रतिसाद संपादीत केला.

आणि मला विशेष नवल वाटले नाही.

Pages