मराठी सिनेमा, बे एरिया तर्फे 'नागरिक' चित्रपटाचं प्रदर्शन : १९ जुलै, २०१५

Submitted by rar on 7 July, 2015 - 19:28

'कॉफी आणि बरंच काही' आणि 'कोर्ट' या चित्रपटांच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आता मराठी सिनेमा बे एरिया प्रदर्शित करत आहे अजून एक दमदार, लोकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट 'नागरिक'.
महाराष्ट्रातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असलेल्या ह्या चित्रपटात, मराठी सिनेजगतातील रथी-महारथींनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानल्या जाणार्‍या 'सिंहासन' चित्रपटाचं आजच्या काळातलं रूप म्हणजे 'नागरिक' अशी समिक्षकांकडून पसंती मिळालेला हा चित्रपट. या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचं रूपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे, ही या चित्रपटाची खास जमेची बाजू.

कलाकार : सचिन खेडेकर, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, मिलींद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश शर्मा, नीना कुलकर्णी, राजकुमार तंगडे, संभाजी भगत, सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर

'नागरिक' चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी माहिती :
दिनांक : १९ जुलै, २०१५ वेळ : दुपारी २.०० वाजता
चित्रपटगृह : Serra Theaters in Milpitas
तिकीटांसाठी लिंक : http://goo.gl/YAnf2r
Trailer: https://www.youtube.com/watch?v=0AyvX6s955Q

Reviews:

1. Times of India: We rarely see a film that has a strong balance of good content and technical acumen. Nagrik is one of those rare one. Do give it a watch.

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/N...

2. Marathistars.com: Nagrik is a hard-hitting realistic socio-political saga that is recommended for the lovers of sensible cinema. It is expected to do fairly well at the box office provided it receives positive word-of-mouth.

http://marathistars.com/reviews/review-nagrik-an-intense-ride/

Tickets are available at: http://goo.gl/YAnf2r

ज्यांना शक्य आहे त्यांनी चित्रपटाला नक्की जा आणि रिव्हू लिहा Happy

nagrik_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users