आमच जगण हरवल आहे

Submitted by किश्या on 6 July, 2015 - 12:34

माझ्या एका मित्राने एक कवीता टाकलीये

http://www.maayboli.com/node/54524

वाचुन मलाही चार ओळे सुचल्या
पहिल्यांदा कवीता लिहतोय....
सल्ले अपेक्षीत आहेत टोमने नाही Lol
----------------------------------------------------------------------

आभाळामंदी नाहीत ढग,
आन नाय पाणी,
जे होत ते ही आटुन गेलं
आमच्या डोळ्यातल पाणी.

मरग गेला, गेला आखाड
पर नाही आली एक बी सर,
औंदा नाहीस आल तर
नरड्याला बी लागल घरं घरं.....

जगणं आमच असच हाये
जगण्यापेक्षा आम्हाला मरणं सोप हाये.....
तु कुठे हायेस माहीती नाही पण....
आमच मात्र जगण हरवल हाये..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान तरी कस म्हणाव.....>>>
धन्यवाद Happy खरी खरी प्रतीक्रिया दिल्या बद्दल