जय श्रीराम!!!

Submitted by cool_vaidehi on 23 January, 2009 - 03:41

एका रांगोळी स्पर्धेत एका कलाकाराने हे श्रीरामाचे अप्रतिम चित्र रेखाट्ले.. Image077.jpg

गुलमोहर: 

रान्गोळीतील, म्हणून चित्र छानच! अस काढणे खूप अवघड अस्ते! Happy

(फक्त चेहर्‍याच्या मानाने खान्दे व बाकी धड जास्त रुन्द वाटते आहे, किन्वा बाकी शरिरापेक्षा चेहरा छोटा वाटतो आहे! असे आपले मला वाटते बर का!)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सुरेख...!!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

मस्तच आहे रांगोळी.
वैदेही बाकी हे हस्तकला विभागात जास्त योग्य वाटले असते. Happy

मस्तच.
हे ऐका कलाकाराने असे लिहीले आहे म्हणजे तुम्ही नाही का?

रांगोळी मी काढली नाही ना... मी फक्त फोटो काढला..
म्हणून इथे टाकला.... Happy
रांगोळी स्पर्धेत कोणी काढले हे माहित नसल्यामुळे " एका कलाकाराने " असे लिहिले...

लिम्बुटिम्बु दादा... symmetry मधे थोडी गड्बड झालीये... पण हावभाव आणि श्रीरामाचं रूप खुप लोभस आहे ह्यातलं!!!

...............
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy

छान रांगोळी .