कला

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

...ज्याने आपल्याला आयुष्यभर
स्वप्नं दिली,
रंग दिले,
गोड गाणी दिली,
नव्या वाटा दाखवल्या,
सुखदु:ख साजरे करायला शिकवले,
जीवन जगण्याची कला शिकवली!!!!!!!
.....त्याच्यासाठी... रडायचं कशाला?

त्याच्या आठवणींची मैफल सजवूया.
--बी
============================

टिप: ह्यावेळी आमच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात 'कला' हा विषय आहे. तेंव्हा ही एक कविता बळजबरीने केली. ही रचना आहे. कविता अशी नाही.

प्रकार: 

बी, तुमची थीम मस्तं आहे.
शेवटच्या दोन ओळी बदलून थोड्या अजून चमकदार लिहिता आलं तर बरं होईल.
Wink

साति, हो बदल तर हवा आहेच पण जे सुचले ते लिहून टाकले. नवीन काही सुचले तर काटछाट करता येईल. तू हिन्ट देऊ शकतेस. सुचवू शकतेस.

सर्वांचे मनापासून आभार.