संत्रा बर्फी

Submitted by दिनेश. on 15 June, 2015 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ बर्फीचे तूकडे होतील.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा व माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद..

प्राप्ती, आता परत नागपूरला आलो कि लक्षात ठेवेन. माझ्या डॉ. काकांनी मला दुसर्‍या प्रकारची बर्फी दिली होती. पण त्यातही साखर जास्तच होती.

सशल,

एवढ्या प्रमाणात जर साखर वापरायची ( तर बर्फी जमायला ) अर्धी वाटी वगैरे साखर लागली असती. अशा पदार्थात साखर पदार्थाला घट्टपणा येण्यासाठी एवढ्या प्रमाणात वापरावी लागते पण त्यामुळे पदार्थ अवाजवी गोड होतो. शिवाय तो जास्त वेळ आटवावाही लागतो आणि मूळ स्वादही हरवतो ( मग त्यासाठी कृत्रिम स्वाद घालावा लागतो ) स्वतःचा रंग आणि स्वाद नसणारे अगर अगर हे काम करू शकते. मग मिश्रण फारसे आटवावेही लागत नाही आणि मूळ स्वाद टिकूनही राहतो. या अगर अगर वर मी आणखीही प्रयोग केलेत. पुढच्या आठवड्यात लिहितोच.

दिनोबा, नागपुरी कोहळा बर्फीत (::फिदी:) कोहळा हा बेस पुरवण्याचेच काम करतो ना. त्यात संत्रा इसेन्स टाकले की झाले . हाकानाका ..
नाहीतरी बरेच ऑर्गॅनिक प्रॉड्क्ट आता प्रयोगशाळेत सिंथेसाईज होतातच ना. फळाफुलात निर्माण होणारी केमिकल्स लॅबमध्ये तयार केले की बस्स. शेवटी फॉर्मुला एकच ना ? म्हणून जेवणात श्रम करण्याऐवाजी सरळ ग्लुकोज, प्रोटीने, अमायनो आम्लें ,विट्यामिनची केमिकले डायरेक्ट भक्षण करावीत असे म्हणतो मी . काय ?

सुंदर दिसतायेत बर्फी.
>>
एक तर सुंदर दिसते आहे बर्फी म्हण नाहीतर सुंदर दिसताहेत बर्फ्या म्हण . verb is not in agreement with the Subject Proud

अप्रतिम. मला आवडते संत्रा बर्फी.

गॅसवर आटवत ठेवलेल्या बर्फीच्या बाजूच्या पातेल्यात काय आहे?>>>>>> छोले किंवा चने का मादरा Wink

हो चने का मादराच आहे ते.

उरक असा काही नाही, एकदाच रविवारी मेहनत करायची.. मग रोज ( किमान ३/४ दिवस तरी ) आरामात जातात.
तेवढ्यात आठवडा संपतोच ! मला एक सुख ( खास आफ्रिकेतले ) म्हणजे काहिही आवराआवर करावी लागत नाही. ते सगळे मेड करते. त्यामूळे प्रत्येक वेळी नवे भांडे, चमचा, डिश आणि कूकरही वापरला तरी चालतो Happy

रॉबीन.. मागे एकदा सई परांजपेच्या गजर्‍यामधे दिवाळीच्या फराळाच्या कॅप्सूल्स दाखवल्या होत्या. फार लांब नाहीत ते दिवस !!

नाहीतरी बरेच ऑर्गॅनिक प्रॉड्क्ट आता प्रयोगशाळेत सिंथेसाईज होतातच ना. फळाफुलात निर्माण होणारी केमिकल्स लॅबमध्ये तयार केले की बस्स. शेवटी फॉर्मुला एकच ना ? म्हणून जेवणात श्रम करण्याऐवाजी सरळ ग्लुकोज, प्रोटीने, अमायनो आम्लें ,विट्यामिनची केमिकले डायरेक्ट भक्षण करावीत असे म्हणतो मी . काय

करा करा.. आणि इथे रिपोर्ट द्यायला विसरु नका. जेवणातले श्रम वाचवलेल्या वेळाचे काय करायचे तेही लिहा.

जेवणातले श्रम वाचवलेल्या वेळाचे काय करायचे तेही लिहा.
>>

साधना , तो वेळ प्रयोगशाळेत व्यतीत करायचा ! हाकानाका.

ती हल्दीरामची संत्राबर्फी पण मला खूप आवडते - नुसता इसेन्स घातलाय हे माहित असून सुद्धा ! ही तर अफाट सुंदर लागेल.

तो सोललेल्या संत्र्याचा फोटो मस्त आलाय. संत्र्याची नुकतीच मुंज झाल्यासारखी वाटतेय Happy

साधना , तो वेळ प्रयोगशाळेत व्यतीत करायचा ! हाकानाका

मुळात चवीचे खायचेच नाहीय, भरल्या पोटी आरामात झोपायचेच नाही तर मग प्रयोगशाळा तरी हवी कशाला???? असले जगणे जगुन करायचेय तरी काय??

जौद्या, तुम्ही करा प्रयोग, आम्ही ख-या वस्तु खातो तोवर..

सुरेख फोटो!
मला फार आवडते, मागे कुणितरी जुण्या मायबोलित पण लिहली होती क्रुती! त्यावेळेला प्रयोग करायचा उत्साह फार असल्याने फटक्यात केल्या जायच्या रेसिपि!..एकदा मस्त जमल, एकदा सन्त्री आन्बट अस्ल्याने दे मार साखर घालुन गुळाच्या आसपासच काहितरी बनल होत.

फारच खटाटोप आहे. बर्फीचा क्लोज अप यमी आहे. हे फोटो मुलांनी चुकून पाहिले तर एक होमवर्क लागू व्हायचा.

वा! मस्त!!!

दिनेशदा नागपुरमधे हल्दीरामच्या व्यतिरिक्त अजून एके ठिकाणी संत्रा बरफी मिळते. ती जास्त छान असते. मी नेहमी नागपुर विमानतळावरुन तिच बरफी विकत घेतो.

भारती, खरेच सोप्पी आहे. बिघडायचा चान्सच नाही.

बी, ती अबोली रंगावर असते ती ना ? ती पण चाखलीय मी. ही पण करून बघ.

छान पाक कृती आहे... फोटो मस्त Happy

<<घट्ट झाकणाच्या डब्यात घालून कूकरमधे ५ मिनिटे वाफवला. >>
----- खवा तयार करताना घट्ट झाकणाचा डबा कशासाठी ? मग कूकर कशाला हवा?

उदय,

तो खवा दूध आटवून केलेला नाही.

घट्ट झाकण लावल्याने त्यात आणखी वाफेचे पाणी शिरत नाही तसेच हवी तेवढी उष्णता मिळते आणि जळण्याची शक्यता रहात नाही.

Pages