चने का मादरा

Submitted by दिनेश. on 15 June, 2015 - 04:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
नेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिश मस्त दिसतेय. फक्त ते दह्याचे जमायला हवे. कधीकधी दही टाकले की एकदम पाणी पाणी होऊन जाते.

हा प्रकार आधी कोणीतरी टाकलाय बहुतेक. नाव ऐकल्यासारखे वाटतेय.

हा प्रकार आधी कोणीतरी टाकलाय बहुतेक. नाव ऐकल्यासारखे वाटतेय. >>> चना मदरा

फोटो छान आलाय. चिनूक्सची रेसिपी आल्यावर एकदोनदा केला होता त्यानंतर नेहेमीच्याच पद्धतीने छोले करत राहिले. आता परत करायला हवा.

फोटो मस्त, रेसिपीही छान.

रेसिपी हिमाचलची ना? माझ्या एका सोलनवाल्या मित्राकडे खाल्लीय हि डिश. मसाले नीट असतील तर फिकी नाही वाटत.

छान रेसिपी. अखंड किर्तन च्या निमित्ताने सरदार मैत्रीणी कडे करायचे . मलईचे घरी जमवलेले दही व खडे मसाले व सनफ्लॉवर ऑईल वापरायचे चव छान यायची,

धन्यवाद..

हो अमेय, हिमाचलचीच रेसिपी.

आपण असे मसाले सहसा वापरत नाही, पण याला छान स्वाद येतो. गरमागरम खायला खुप छान वाटते. दही मात्र चांगले हवे. ( मी ग्रीक योगहर्ट वापरले होते. )