सिनेमॅटोग्राफी कोर्स करिता संस्था

Submitted by विजय देशमुख on 12 June, 2015 - 13:25

माझ्या एका विद्यार्थ्याला सिनेमॅटोग्राफिचा (३/६/९/१२ महिने) कोर्स करायचा आहे. त्यासाठी व फोटोग्राफीच्या कोर्सकरीता कोणत्या चांगल्या संस्था आहेत ?

त्याकरीता फोटोग्राफीचा किती/ कसा अनुभव गरजेचा आहे आहे?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users