१००,००० + चाहते !! मनःपूर्वक धन्यवाद!!!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

फेसबुकावरील मायबोलीच्या चाहत्यांची संख्या:
जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
नोव्हेंबर ११, २०१३ : ७५,००० + चाहते
एप्रिल २०१४: ९०,००० + चाहते
जून ५, २०१५ : १००,०००+ चाहते.
धन्यवाद, धन्यवाद !! तुम्ही अजून चाहते झाला नसाल तर लवकर व्हा!! https://www.facebook.com/Maayboli
100kfans.jpg

विषय: 
प्रकार: 

छान बातमी .. अभिनंदन ..
असं हक्काच व्यासपीठ मराठी माणसाला उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आभार ...

छान बातमी! अभिनंदन!.........कीपीटप माबो!

अभिनंदन!
फे बू वर आत्ताच ही पोस्ट वाचली. त्यावर आलेल्या कमेंट वरुन लोकांचे Maayboli.com आणि मायबोली channel यात गफलत झाल्याचे जाणवले!

खुपच छान! मायबोली आणि मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन Happy
ही घोडदौड अशीच सुरू राहो, ही मनःपुर्वक शुभेच्छा Happy

एक लाख ! फ़ार प्रभावित करणारा हा आकडा, जो संस्थापक आणि प्रशासकीय अधिकारी वर्गाला तसेच उभारणीसाठी मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणाराच आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

"मायबोली" ची किर्ती अशीच राहो.

Pages