प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन

Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
6 Market Street, Suite 904 Plainsboro, New Jersey 08536 (609) 799-3100

प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.

http://www.jhopri.menu/ContactUs.aspx

माहितीचा स्रोत: 
टिपापा
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो जिव्हाळाभावोजी सन्मानमुर्ती आहेत, बाफ आम्ही (*) उघडला आहे Proud

* फारेंडाला घाबरून ब्याड वर्ड टाळण्यात आलेला आहे.

Lol

ज्यांच्याकडे निस्सीम प्रेमाचा अभाव आहे त्यांनी गटगला येउन आचार्य बाबा बर्वेंसारखी "आम्हाला आपलं प्रेम हवंय" अशी रिक्वेस्ट करुन बघा Proud

भौजी म्हटल्यामुळे तिकडे पैठण्या वगैरे वाटल्या जाणार अशी अटकळ आम्ही बांधत होतो तोच तुम्ही इकडे आचार्यांना बोलावले...आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

Pages