कोबीच्या वड्या

Submitted by दिनेश. on 1 June, 2015 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार १०/१२ वड्या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा व माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला फोटो एकदम कातिल आहे. त्या वड्या नारळाच्या दुधात नव्हत्या घातलेल्या असे वाट्तेय फोटोवरुन.

चवीला कशा होत्या? भानोल्यासारख्याच असतील तर जाऊ दे. मात्र छान असेल चव तर हेच साहित्य वापरुन अळूवड्या करेन. घरचे अळू कापायला आलेय आता.

साधना, चवीला चांगल्या होत्या पण अळूवड्या कधीही सोप्या. अळूच्या वड्या पण नारळाच्या दूधात शिजवायची पद्धत आहेत. खोबर्‍याचे वाटण लावून रसभाजीही करतात. तुरिया पात्रा वाटाणा नाही.. आपले मालवणी वाटण.

हो अळूच्या वड्या काहीजण नारळाच्या दुधात शिजवतात. बहिणीकडे करतात माझ्या. पण मी अजून खाल्या नाहीत तशा.

माझ्या सासरी एकदा वाटणातल्या अळूवड्या केलेल्या मावससासूने. नेहमीसारख्या वाफवलेल्या अळूवड्या आणि त्यावर खोब-याचे वाटण् घालुन परत थोड्या शिजवलेल्या. मी आधी कधी खाल्ल्या नसल्याने आणि कुरकुरीत अळूवड्यांची सवय असल्याने मला फारशा आवडल्या नव्हत्या. शॅलो फ्राय केलेल्या खरपुस वड्यांची सर ह्या वाटणातल्या नरम वड्यांना नाही हेमावैम.

पण माझ्या सासरी नाही करत नारळाची झाडे असून Sad .

बाकी कोशिम्बिरीपासून सगळ्यात नारळ घालतील. नारळाचे दूध पण काढतील पण हा प्रकार माहिती नाहीये.

त्या, बहुतेक ज्यांना चावता येत नाही त्यांच्यासाठी करतात ( Happy ) त्या भाजी म्हणून खातात, साईड डीश म्हणून नाही.

मी तसा प्रकार, जामनमगरलाही खाल्ला होता. त्यात छोटे छोटे उंडे अख्खेच ग्र्व्ही मधे शिजवले होते. भरपूर सुका मेवा पण होता ( लग्नातले जेवण होते ते. )

Pages