लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 31 May, 2015 - 04:37
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

क्रमवार पाककृती: 

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!! फोटो एकदम जबरी दिसतोय.
आईबरोबर पाठवून दे गं एक पीस माझ्यासाठी Happy

वॉव जर्बेरा द बेकर.. मस्त आहे केक..

काकवी कुठून मिळवलीस???

मेपल सिरप ( द प्युअर वन) बरोबर हेल्दी ब्रेफा होऊन जाईल ही केक

अरे वा! खरंच मस्त आहे रेसिपी ..

मगज, काकवी असे पदार्थ आता भारतात हेल्दी बेकींग, कुकींग करता वापरतात का? इम्प्रेसिव्ह ..

आणि तुपही अत्यंत कमी आहे .. हा प्रकार करून बघेन लवकरच .. मगज करता दुसरा कुठलातरी नटचा प्रकार आणि काकवी करता मोलॅसिस किंवा मग अगावे नेक्टर किंवा मध वापरून?

सगळ्यांचे आभार Happy

काकवी नसेल तर काय घालयचे?
मध, गुळ, मोलॅसेस वापरला तरी चालेल. मी आधी गुळचं घालणार होते पण आई म्हणाली कि काकवी घातली कि केक जरा हलका होतो. म्हणजे घट्ट राहत नाही. मी कधी काकवी वापरली नव्हती म्हणून घालून बघितली तर वेगळीच टेस्ट आली Happy

आईबरोबर पाठवून दे गं एक पीस माझ्यासाठी
अगदि!

काकवी कुठून मिळवलीस???
काही कल्पना नाही. केक करायच्या दिवशी अचानक ओट्यावर काकवीची बॉटल प्रकट झाली Proud

शेवटला फोटो फूड मॅगझीनमधल्यासारखा आहे.
थॅअन्क यु!!

मगज, काकवी असे पदार्थ आता भारतात हेल्दी बेकींग, कुकींग करता वापरतात का?
बाहेरची काही कल्पना नाही पण आई बिया आणत राहते. मग साधा कपकेक केला तरी मी घालते. भाजलेल्या बिया खूप आवडतात.

आणि काकवी घरात होती म्हणून वापरली.

सही दिसतोय! त्या 'माय मिक्स'मुळे केकची लेव्हल उच्च झालीये.>>> +१११

केक-बेकिंग हे माझ्या आवाक्यातलं नाही. त्यामुळे (बिन अंड्याचा) आयता मिळाला तर नक्की आवडेल. Proud

जर्बेरा, शेवटचा फोटो अगदीच कातिल, प्रोफेशनल आणि लाळगाळू आहे! कीपिटप!

आज केला हा बनाना ब्रेड. मस्त झालाय!
IMG_5192 (400x300).jpg
काकवी ऐवजी १/३ कप ब्राउन शुगर घातली. १ टीस्पून बेकिंग सोडा , १/२ टी स्पून वॅनिला , १ १/२ टे. स्पून कनोला तेल घातले. चॉकलेट चिप्स आणि नट्स ऐवजी स्ट्रॉबेरीज संपवायच्या होत्या म्हणून १/२ कप स्ट्रॉबेरीजचे काप घातले.