लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 13 May, 2015 - 12:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लेखन काढले आहे.

क्रमवार पाककृती: 

लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे या टाईपचे माझे आई करते. माझा खूप आवडीचा प्रकार आहे. सॉसबरोबर कमाल लागते.
कधी कधी आई यात अंड्याबरोबर दूधही घालते.. बहुतेक हं, विचारायला हवे आईला.
आम्ही पावाचे चार चौरस तुकडे करतो, आणि ते मी किती खातो याची गिणती नसते.

मस्तं पदार्थ आणि भारी फोटो! शेवटला फोटो तर फारच सही आहे. नक्की करून बघणार.

जर्बेरा ऑन अ रोल...! Happy

>>>एका भांड्यात सगळे कोरडे घटक अंड घालून एकत्र करा.
>>>थोडे थोडे पाणी घालून ते पातळ करा.
- हे एकत्र करायला खूप खटपट करावी लागते कारण अंड नीट मिक्स नाही होत.

उलट केलं तर? आधी कोरड्या घटकांत पाणी घालून घट्टं पेस्ट केली, आणि नंतर अंडं फेटून मिसळलं तर सोपं होईल असं वाटतं. पुन्हा पाणी घालून कन्सिस्टन्सी हवी तशी अ‍ॅडजस्ट करता येईल.

पाण्याची एवजी दुध घेवुन बघ आणी म्रुण म्हणतेय तस आधी अन्ड आधी निट फेटुन घेवुन मग कोरडे घटक घाल..सोपे होइल.
फोटो मस्त!

व्वाह!! क्या बात है जर्बेरा.. उन्हाळ्याची सुट्टी सार्थक होतीये नै??

मम्माला जरा आराम.. तिच्याबरोबर शेअर नको करूस , ती डायटिंग वर आहे Wink Proud

तुझी आयडिया फार आवडली आणी सोबत प्रेझेंटेशन तर एकदम सह्हीये..

सुट्ट्या आहेत तोवर वेगवेगळे प्रयोग करून बघतेय.

अजून अजून हेल्दी कसं बनवायचं तेही बघतेय फक्त पाकृ डोक्यात आली कि लगेच लिहून काढते. मग नंतर करताना जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ घालते.

उलट केलं तर?
करून बघते. Happy

ब्राऊन ब्रेड घेतलायस का जर्बेरा? तो कसा लागेल?
हो. घरी तोच होता, बाहेरचा. चव ठीकठाक. आता विचार करतेय घरीच बनवून त्याला हे मिश्रण लाऊन बेक करायचा. घरच्या ब्रेडची जास्त चांगली चव येईल.

ते फ्रेंच टोस्ट पण असेच काहिसे करतांत ना?
त्यात अंड, साखर, दालचिनी फेटून ब्रेडला लावतात. गोड असते फार.

मस्त आयडिया आहे...

आमच्याकडे फ्रेंच टोस्ट म्हणून आम्ही फक्त अंडी फेटून, तिखट, मीठ, मिरपूड घालून ती ब्रेडला लावतो.. त्याच्याशिवाय काहीच नाही.. त्यामुळे अजिबात गोड होत नाही...