Ambasha from Ethiopia , इथिओपियाचा मसालेदार पाव

Submitted by दिनेश. on 11 May, 2015 - 05:08
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
९/१० इंच व्यासाचा एक पाव होईल.
माहितीचा स्रोत: 
नेट व यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार...

हा ब्रेड तिखट खाणार्‍यांना नक्कीच आवडेल. तिथे तो दोरो वाट नावाच्या चिकनच्या रस्स्यासोबतही खातात. ( तो रस्सा मी करणार आहे. चिकनच्या ऐवजी भोपळा, बटाटा वगैरे वापरून Happy )

मस्त दिसतोय पाव दिनेशदा. एक शंका आहे. ३ र्‍या स्टेपमधे मंद आचेवर भाजायचा म्हणजे गॅस वरच का? की मावेमधे?

(खादाडीचे) किती उद्योग करता हो दिनेश? तुम्ही केलेलं तुम्ही खाता का वाटता?
आणि जर स्वतः खात असाल तर इतके बारिक कसे? Proud जरा रहस्य तरी सांगा. Happy

दक्षे.. गोड काहीच खात नाही, सगळेच वाटून टाकतो. तिखट असेल तर अगदी मर्यादीत प्रमाणात खातो. हा पाव मी ३ दिवस ( सहा जेवणवेळा ) खाल्ला.

मी बारीक दिसतो, पण वजन व्यवस्थित आहे. ( मित्र म्हणतात हाडात वजन आहे, ज्यांनी माझा ठोसा खाल्लाय ते माझ्या फार जवळ येत नाहीत. )

हा पाव पिझ्झाबेससारखा होतो की पावभाजीच्या पावासारखा?
म्हणजे हार्ड होतो की सॉफ्ट होतो?
भाज्या मिसळल्या (हांदवो स्टाईल) तर हा पाव चांगला होईल का?

Dineshda, masale an vaaparata kela ha bread. Pizza base sarakha jhale hota. Jast lakshahi dyave lagale nahi. Thanks eka navya recipe saathi.

मंजूडी, उत्तर द्यायला उशीर झाला.. हा साधारण कडक पावासारखा होतो. अगदी मऊही नाही.
भारतात मिळते तशी कणीक इथे मिळत नाही. इथे मिळते त्यात कोंड्याचे प्रमाण कमी असते.

मस्त दिसतोय ढुब्ब्या पाव.
मी आजवर यीस्ट पाहिले नाही. पुण्यात कुठे मिळेल कुणी सांगू शकेल का? एक शक्यता आहे की मंडई पोलीस चौकीसमोर जे केक सामानाचे दुकान आहे तिथे. पण आणखी कुठे?

Pages